ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचा झी महागौरव पुरस्कार सोहळ्यात साडी लूक पहायला मिळाला. तसंच त्यांनी लेकिच्या लग्नात केलेली धमाल शेअर केली. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.